मराठीतील ही माझी दुसरी अनुदिनी. पहिली म्हणजे
'मराठी साहित्य'. त्या अनुदिनीवर लिहिताना विषयाचे बंधन पाळावे लागत असल्याने, दुसरी - कसलाच धरबंध नसलेली, कुठलाही विषय वर्ज्य नसणारी अनुदिनी सुरु करण्याचा विचार बरेच दिवस डोक्यात रेंगाळत होता. तो आता प्रत्यक्षात आला एवढंच.
No comments:
Post a Comment