Monday, April 23, 2007

ब्रेक-फास्ट

नाश्ता राजासारखा, दुपारचे जेवण राजपुत्रासारखे आणि रात्रीचे जेवण गरीबासारखे करावे, असे साहेबांनी आपल्याला सांगून ठेवले असले तरी रोजच्या दगदगीत साग्रसंगीत नाश्ता नेहमीच जमत नाही. पण, एखाद्या रविवारी तलफ येते आणि माझी पावले पनेराकडे वळतात.

Panera Counter

आधीच वाचलेले किंवा नवीन कोरे पुस्तक घ्यावे, कॉफीचा कप भरुन घ्यावा आणि खुर्चीत निवांत बसून वाचत बसावे. रविवारची सुरुवात याहून अधिक चांगली होऊ शकेल का? त्यातून जर तुम्ही साडेदहाच्या आधी पोचलात, तर ओव्हनमधून नुकत्याच बाहेर पडलेल्या वेगवेगळ्या सूफलेज् ना तुम्ही न्याय देऊ शकाल.

A perfect breakfast

5 comments:

HAREKRISHNAJI said...

ही अशी दुकाने पहिली की मी वेडापिसा होतो, काय करु नी काय नाही काय खाउ नी काय नाही ? आणि त्यातन ओव्हनमधून नुकत्याच बाहेर पडलेल्या वेगवेगळे पदार्थ समोर आले तर , आहा . मग काय न्यायच न्याय.

Tulip said...

wow Nandan.. kya baat hai! delicious post takalayas ekdam. oven fresh items are the most delectable.

Monsieur K said...

that picture looks irrestible :)
i like to spend a few hours in B&N, pick up a few books that i have heard of, take a Starbucks Latte & spend some good time there. your post reminds me that its been ages since i have done that.

प्रिया said...

Panera!!! I love that place... mi muLaatach vegvegaLyaa prakaarchyaa oven fresh bread chi prachanD fan aahe! Italian restaurants madhye mi fakta bread saaThee jaate. Jason's Deli, Schlotzsky's Deli ashaa ThikaaNchyaa bread var paN aapaN ekdam fidaa! Good post and irresistible pictures... :)

Akira said...

I love Panera!...it was my favo place to eat and I liked it more due to their veggie offerings...