Monday, June 04, 2007

लोकल प्रवास

नॉट बॅड! मला वाटतं, यापुढची पायरी म्हणजे संध्याकाळी साडेसात-आठच्या सुमाराला विरार लोकलमध्ये बोरिवलीला चढून दहिसरला उतरून दाखवणं. जेमतेम तीन मिनिटांत माणसांनी गच्च भरलेले ते बारा-पंधरा फुटांचे अंतर पार करणे म्हणजे सोपी गोष्ट नव्हे, महाराजा.

No comments: