Thursday, June 07, 2007

परमेश्वरा!

एक अलौकिक कविता! याच कवितेची अनेक versions तुम्ही आधी वाचली असतीलच. हे लेटेस्ट दिसतंय.

ओर्कुट वर अनेक मुले असतात,
पण जो मित्रांना स्क्रप मधेय (प्रेमाने)शिवी घालुन,
मुलींशी मात्र सभ्य भाषेत बोलतो ,
तो मुलगा मराठी असतो...

ओनलाईन अनेक मुले असतात,
पण जो ओफिस चे काम नीट करुन,
मित्र परिवाराशीही बोलतो,
तो मुलगा मराठी असतो...

मेल FWD अनेक मुले करतात,
पण जो मुलींना embarassing वाटेल असे कही FWD करत नाही,
तो मुलगा मराठी असतो...

चाट वर मोबाईल नंबर अनेक मुले मागतात,
पण जो 'I Respect your Privacy'म्हणून,
मुलींना फोर्स करत नाही,
तो मुलगा मराठी असतो...

Virtual चाट फ्रेन्डस अनेक मुले असतात,
पण जो 'Whts Real,Virtual ?..Friends Are Forever'
असे म्हणतो,
तो मुलगा मराठी असतो...

8 comments:

archana said...

hee kavita vachali navhti. chhaan aahe. pahile kadave sarvant jast avadale. :)

Yogesh said...

खी खी खी

कोहम said...

Nandanji, marathi mulanchi farach laal keley hya kavitet nahi ka?

Samved said...

:) असं वाटलं, सारया मराठी बाळांची नावं "शाम" असतात...

Meghana Bhuskute said...

खि: खि: खि: जबराट.. नेटवरून गळ्यात येणाऱ्या असल्या दिव्य कवितांचा संग्रह काढला पाहिजे यार कुणीतरी. आपल्या ’खास’ कमेण्ट्ससह! कसली अफलातून करमणूक होईल!

शैलेश said...

हा हा हा! परमेश्वरा, असल्या कविता रचणा-यांना क्षमा कर, कारण आपण काय करत आहोत हे ठाऊक असूनही ते तसं करतात!

Nandan said...

aapalyaa comments baddal aabhaari aahe :). Meghana, asalaa sangrah kharokharach kaaDhalaa pahije. dhamaal yeil :D.

ऍडी जोशी said...

लै म्हंजे लैच्च पांचट