एक बातमी --
चिन्नामल पालानिअप्पन या ७५ वर्षीय वृद्धेचे रविवारी इरोड या चेन्नईजवळ असलेल्या एका शहरातील वृद्धाश्रमात निधन झाले. तिच्या पोटच्या मुलीच्या सांगण्यावरूनच शहराबाहेरील एका कचरा डम्प करायच्या जागी, तिच्या नातवांनी तिला फेकून दिले होते. तेथून बाहेर पडण्याइतपत त्राण तिच्या अंगी नव्हते, पण सुदैवाने तिचे कण्हणे ऐकून एका सहृदय दांपत्याने तिची तेथून सुटका केली होती. उपचारांना तिची प्रकृती रविवारपर्यंत साथ देत होती, पण नंतर श्वसनाला त्रास होऊ लागला आणि तिचे निधन झाले.
तिच्या नातलगांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल असे राज्य शासनाने जाहीर केले आहे.
संबंधित बातम्यांचे दुवे --
डेली टेलिग्राफ
बीबीसी
डी.एन.ए.
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
Highly disturbing!
The other day when I came home and switched on the TV, there were 2 stories that most of the news channels were carrying -
1) A 10-year old girl, run down by a jeep driven by 19-20 year-olds - an apparent case of eve-teasing
2) A 7-year old girl in Chennai lodged a complaint of rape against one of her teachers/lab assistants in school
We have the Sensex reaching astronomical levels, income levels sky rocketing, India winning a test match in England and other such things that exemplify India shining!
But as a society with morals & ethics, where are we headed?
And how do we stop our downfall?
~Ketan
हे मानसाचे अमानव वागणे वाचणॆ व सहन करणे खुप मनाला disturb करणारे आहे.
पण या पेक्षा वाईट म्हणजे आपल्या जन्मदात्या आईला तिच्या मुलांनी जिवंतपणी चीते वर पोहोचवले होते ही बातमी.
Post a Comment