Saturday, July 28, 2007

किमा माडोझ

किमा माडोझ (Chema Madoz) या नामवंत छायाचित्रकाराची ही काही छायाचित्रे. अगदी सोपी, पण प्रतीकात्मक. येथे त्याचे संकेतस्थळ आहे; आणि या अनुदिनीवर अशीच अन्य छायाचित्रे पाहता येतील.

[All image copyrights to - Chema Madoz. Hat tip from here.]

4 comments:

Abhijit said...

very thoughtfully shot images. thanks fro sharing:-)

hemant_surat said...

नंदन
दर वेळेस तू काहीतरी नवीन देऊन जातो. फ़ोटो काय, यु-ट्युब आणि लोकल प्रवास काय! वर अफ़लातून कॉमेंट - बोरिवलीला चढून दहिसरला उतरा तेही विरार फ़ास्टनध्ये. छान आणि फ़ारच छान!

पूनम छत्रे said...

wow. sahi ahe site! so simple yet so creative! amazing!

Nandan said...

आपल्या प्रतिक्रियांबद्दल मन:पूर्वक आभार.