
ताश्कंदच्या मेट्रो स्टेशनचा फ्लिकरवर भटकताना सापडलेला फोटो. सोव्हिएत रशियाचा एक भाग असताना बांधल्या गेलेल्या ह्या आधुनिक मेट्रोला दिलेला हा खास उझबेकी टच्! साम्राज्यवादाच्या खुणा पुसाव्यात तर अशा. फक्त व्हीटीचं सी.एस.टी. करून किंवा व्हिक्टोरिया ज्युबिलीचं वीरमाता जिजाबाई करून नव्हे.
4 comments:
ekdum sahamat.
हो ना.
agadi khara...
Post a Comment