Wednesday, December 12, 2007

कोंबड्यांची झुंज

कोंबड्यांची झुंज हा अमानुष प्रकार आहे, असं माझं (नेहमीप्रमाणेच ठाम)मत आहे. हे चलच्चित्र पाहून त्यातील अ-मानुषता अधिकच 'टोचते'. तुमचं काय मत यावर? :)

2 comments:

Ajit said...

:) "Roots" वाचले आहेस ना? कोंबड्यांची झुंज म्हटल्यावर मला पहिल्यांदा "Roots" ची आठवण झाली!

सर्किट said...

एका नव्या ’स्पिन द यार्न’ मध्ये सहभाग घेण्यासाठी तुम्हाला आमंत्रित केले जात आहे. लेखनात भाग घेण्यासाठी, फ़क्त वाचायला नाही काही. :)
http://sty-mar1.blogspot.com/