Wednesday, December 12, 2007

बिली कॉलिन्सच्या ऍनिमेटेड कविता/तू माझी माऊली

अजून एक व्हिडिओ. बिली कॉलिन्सच्या कवितांचा. यातली चित्रं पाहून, पुलंच्या तू माझी 'माऊ'ली मधल्या - हाती मशाली घेऊन मांजरीच्या घरावर 'दार उघड बया' म्हणून गेलेल्या उंदराच्या मोर्चाचं (आणीबाणीवरील रूपक) चित्र आठवलं.बिली कॉलिन्सच्या इतर कवितांच्या ऍनिमेशनसाठी येथे पहा.

1 comment:

HAREKRISHNAJI said...

एक शुल्लक निष्काळजी पणा पण त्याचा होणारा गंभीर परीणाम