Saturday, February 23, 2008

काही चित्रे, एक व्हिडिओ आणि एक बंगाली गाणं

काही हसरी तर काही हास्यास्पद चित्रे --

कन्याशाळा


सनातन प्रभात


ब्रेकिंग न्यूज


उत्क्रांती


शिवाय ’ओ सजना’ ची लताबाईंनीच गायलेली ही बंगाली आवृत्ती

आणि यूट्यूबवर सापडलेला एक सुरेख व्हिडिओ

10 comments:

Tulip said...

सुपर्ब!!!

तुझ्या ह्या पोस्टमधलं सगळच आवडलय.

HAREKRISHNAJI said...

सुरेख व्हिडिओ अन काटुन्स बद्दल धन्यवाद

सर्किट said...

क्या बात है नंदन. क्या बात है!

दीदी आणि सलीलदा यांच्यावर प्रेम असेल तर भाषेचंही बंधन रहात नाही असं म्हणता येईल कां? की बंगाली ही सुद्धा हिंदी इतकीच गोड भाषा आहे, असा निष्कर्ष निघतो? हेच जर दीदीनी गायलेलं तामिळ किंवा तेलुगु व्हर्जन असतं तर?

ट्यू, आता ह्या बंगाली गाण्याचं शब्दश: भाषांतर सांग बघू!

Tulip said...

बरखा बहार इकडे आल्यावरच सुचेल मला आता गोड बंगालीचं शब्दश: भाषांतर:P:))

प्रिया said...

अरे बंगाली गाण्याची लिंक चालत नाहिये, मी गेले २ दिवस प्रयत्न करतीये :(

Nandan said...

Dhanyawaad Mandali. Circuit, Bengali kanala nakkech god vaaTate hindipexa :). Didincha Tamil/Telugu gana kadhi aikala nahi ajoon, pan tya kalatala asel tar tehi shravaNeey asaNaar yaat kahi shanka nahi.

Priya, durdaivane aata mazya compvar pan hi link chalat nahiye. Post lihila tevha matr vyavasthit chalu hoti :(. esnips var 'na jeo na' search karun thodi sapadali gani, pan sagali etar gayakanni gayaleli. Youtube chi pan teech katha :(. Musicindiaonline varach jara shodhto ajoon aaNi tula kaLavto jar chalaNari link sapaDali tar.

Akira said...

Nice...:) couldn't hear the song since the link seems dated.

Jaswandi said...

hehe! mastch..Vdo nahi chaluye!

Photographer Pappu!!! said...

इन्टरनेट वर भटकत असताना तुमच्या ब्लॉग ची लिंक सापडली. वाचायला फार मजा आली. अजुन सर्व पोस्ट्स वाचून झाले नाही आहेत, पण लवकरच सर्व पोस्ट्स वाचायचा विचार आहे.

Shashank Kanade said...

मस्त कलेक्शनंय!
तो व्हिडीयो सगळ्यात जास्त भावला.